देशाचे लाडके लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी
यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत मा.राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मावळ पंचायत समिती सभापती मा सौ निकिताताई नितिनदादा घोटकुले व श्री नितिनदादा घोटकुले यांच्या सहकार्यातुन भारतीय जनता पार्टी ओवळे आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले.
तसेच पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदीसाहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच ओवळे गावचे माजी उपसरपंच राहूलभाऊ कराळे यांची आढले बु॥ विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक- परशूराम साठे
द्वितीय क्रमांक- तेजल भालेराव
तृतीय क्रमांक- अभय साठे
तसेच उत्तेजनार्थ- अनिकेत वाटाणे यांना मावळ पंचायत समिती सभापती सौ-निकिताताई नितिनदादा घोटकुले यांच्या वतिने सन्मानचिन्ह ,वहया व पेनचे बक्षिस म्हणून वाटप करण्यात आले.
यावेळी मा.श्री.नितिनदादा घोटकुले (अध्यक्ष-गोशाळा आढले बु॥)
किरणभाऊ राक्षे (संघटनमंत्री-मावळ भाजपा) गणेशभाऊ धानीवले(जि.प.सदस्य )
अभिमन्यु शिंदे (अध्यक्ष - विध्यार्थी आघाडी मावळ तालुका)
विकासभाऊ लिभोंरे (अध्यक्ष- भाजपा दिव्यांग आघाडी मावळ)
सुनिलभाऊ चव्हाण (सरचिटणीस-मावळ भाजपा) मच्छिंद्रभाऊ केदारी, दिलिपभाऊ साठे,किसनभाऊ सावळे, वैशालीताई घारे ,रवीभाऊ विधाटे, संतोषतात्या साठे,कैलासभाऊ इंगळे,श्रीधरभाऊ साठे,गणेशभाऊ साठे,हरिदास भाऊ घारे , सचिन कारेकर,मंगेश साठे,निलेश वाटाणे , कैलाश शिंदे तसेच अनेक मान्यवर व ओवळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थीत होते.
या कार्यक्रमाचे आयोजन- अक्षयभाऊ भालेराव (अध्यक्ष- भाजपा सोशल मीडिया ओवळे)*
अजितभाऊ शिंदे(अध्यक्ष- भाजपा सोशल मीडिया चांदखेड गण)
पै.महेशदादा साठे (भाजपा युवा नेते ओवळे)
भारतीय जनता पार्टी ओवळे यांनी केले होते.
0 टिप्पण्या