Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत शहारात रोज वाढत आहे १० ते १५ कोरोणा रुग्ण............ आज कोणत्या विभागात भेटले कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण .....

कामशेत-कामशेत शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असून शहरातील एकुण संख्या १७५ वर गेली आहे.ॲक्टिव रुग्ण संख्या ८० च्या वर असुन शहरात प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणे वाढत आहे.

        आज शहारात बाजारपेठ -५ ,देवराम काँलणी -४ ,इंद्रायणी काँलणी -१,आदर्श काँलणी -१, भिमनगर - १,भोई आळी - १,दौंडे काँलणी -१ या प्रभागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे.
प्रादुर्भाव कमी करण्यासाठी  उपाययोजना म्हणून कामशेत शहरात दिनांक ५ सप्टेंबर ते १० सप्टेंबर पर्यंत पूर्ण कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे.रोज शहरात दहा ते पंधरा रुग्ण सापडत आहे.रुग्ण वाढीचे प्रमाण वाढल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर,कर्मचारी यांचीही दमछाक होत आहे.

      नागरिकांनीही स्वतःची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.रोज गरम पाण्याची वाफ घेणे.विटामिन सी च्या गोळ्या घेणे.ताप,घसा,खोकला,जेवणाची चव न लागणे,श्वास घेण्यास त्रास होणे अशी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा असे अवाहन करण्यात आले .
---------------------
---------------------
                 ------- × × × ------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या