Ticker

6/recent/ticker-posts

कै.जनाबाई शिवराम येवले यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी दुखःद निधन

मावळ -कै.जनाबाई शिवराम येवले यांचे दि.२१/८/२०२० रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी वृध्द काळाने निधन झाले त्यांना दोन मुले ,चार मुली असुन मा.भाजपा तालुकाध्यक्ष  पै.संभाजी शिंवराम येवले,तान्हाजी शिवराम येवले यांच्या मातोश्री तसेच मा.सं.तु.सा.का. संचालक ,कामशेत मा.सरपंच माऊली ऊर्फ बाळकृष्ण शिंदे यांच्या भगीनी होत्या.
    
       त्यांचा अंत्य विधी सकाळी १० वाजता शिलाटणे स्मशान भुमी येते  होईल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या