कामशेत - कामशेत शहरात भारताचा ७४ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला कोरोणा साथीच्या प्रादुर्भावामुळे फक्त सरपंच ,उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य , प्राचार्य ,शिक्षक,नागरिक यांच्या उपस्थिती मधे पंडीत नेहरु विद्यालय मधे सकाळी ७:३० वाजता दहावी मधे प्रथम आलेली विद्यार्थीनी कु. प्रियांका साळवे हिच्या हस्ते ध्वज वंदन करण्यात आला. प्रथम आलेल्या विद्यार्थी यांना मुकेश मुथ्था यांच्याकडून ट्राँफी ,वही देण्यात आले
प्राथमिक खडकाळे मराठी शाळेत सकाळी ८ वाजता विद्यमान उपसरपंच अभिमन्यु शिंदे यांच्या हस्ते ध्वज वंदन करण्यात आला.
ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे मधे ८ वाजता विद्यमान सरपंच सरिता पवार यांच्या हस्ते ध्वज वंदन करण्यात आला.
प्राथमिक शाळा दत्त काँलणी मधे ८:३० वाजता विद्यमान उपसरपंच अभिमन्यु शिंदे यांच्या हस्ते ध्वज वंदन करण्यात आला.
1 टिप्पण्या
आपल्या शहरातील पूणे मुम्बई रस्त्यांचे काम होत नाही. काम का थांबलं आहे. जरा ही बातमी द्या
उत्तर द्याहटवा