Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांग आधार फाउंडेशन' च्या सहकार्याने मावळ तालुका भाजपा दिव्यांग आघाडीच्या वतीने दिव्यांग व दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना शालेय वस्तूंचे वाटप


वडगाव मावळ दि.१६: मावळ तालुका भाजपा दिव्यांग आघाडीच्या वतीने दिव्यांग व दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना शालेय वस्तू वाटपाचा कार्यक्रम आज पाचाणे येथे दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना भाजपा मावळ सरचिटनिस सुनील भाऊ चव्हान, भाजपा दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास भाऊ लिंभोरे,भाजपा दिव्यांग आघाडी प्रभारी संतोषभाऊ राजिवडे व कार्याध्यक्ष रमेश येवले याच्या हस्ते आज वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपचे सचिनभाऊ येवले व आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

दिव्यांग सेवा, हिच खरी ईश्वर सेवा* *एकच ध्यास,दिव्यांगांचा सर्वागिण विकास

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या