Ticker

6/recent/ticker-posts

मोदी 2.0 सरकारचे प्रथम वर्षे पुर्ती निमित्त भाजपा पश्चिम महाराष्ट्र वतीने व्हर्च्युअल रँली वडगाव मधे संपन्न

वडगाव मावळ - भारतीय जनता पार्टी  पश्चिम महाराष्ट्र वतीने व्हर्च्युअल रँलीचे आयोजन करण्यात आले याचे डीजीटल माध्यमातून वडगाव येथे श्रीकृष्ण हाॕटेल मधे नियोजन करण्यात आले .प्रोजेक्टर यंत्रांच्या माध्यमातून मा.केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांनी पश्चिम  महाराष्ट्रातील  कार्यकर्त्यांना संबोधन केले. प्रथम शहीदांना श्रध्दांजली वाहून मोदी 2.0 सरकारचे प्रथम वर्षे पुर्ती निमित्त घेण्यात आलेल्या धाडसी निर्णयाचे कौतुक करण्यात आले.तसेच नविन रस्ते निर्माण करण्याच्या घोषना करण्यात आल्या मोदीजींचे निर्भय भारत बनवण्याचा संकल्प करण्यात आला.
 
          प्रशस्त हाॕल मधे शासकीय नियमांचे पालन करुन सुरक्षित आंतर पाळुन  सभा पार पडली या मधे मा.राज्य मंत्री संजय तथा बाळा भेगडे,पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष गणेश भेगडे ,तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे ,युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,विद्यार्थी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे,संघटण मंत्री किरण राक्षे ,सरचिटणीस सुनिल चव्हान,गुलाबकाका म्हाळस्कर ,प्रदिप हुलावळे, प्रसिद्धी प्रमुख सागर शिंदे,किरण म्हाळस्कर , क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारींगे,प्रदिप धामनकर, विजय जाधव,राहुल कराळे,संस्कार चव्हाण ,किरण भिलारे,दिनकर यादव,सुधाकर ढोरे , स्वामी गायकवाड , दत्ता खेंगले आदी मान्यवर उपस्थित होते.
----------------------
----------------------
---------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या