Ticker

6/recent/ticker-posts

सेवा कार्य : विश्व हिंदू परिषद बजरंगदल मावळ प्रखंड


      सेवा सुरक्षा संस्कार 

मावळ : करोणा विषाणू या महामारी मुळे संपुर्ण जगात थैमान घातले आहे. अशा परिस्थितीमध्ये पोलीस, डॉक्टर, आरोग्य सेवक,आशा सेविका ,गावातील आपात्कालीन ग्रुप तसेच लोकप्रतिनिधी हे अहोरात्र नागरीकांना अत्यावश्यक सेवा पुरवत आहे,काही संस्था गरजुंना कोणी उपाशी राहू नये म्हणुन अन्न पुरवत आहे. आशाच एका आपल्या मावळ तालुक्यातील सेवा कार्य करत असलेल्या संस्थेची माहीती आपण घेणार आहोत .
         मावळ तालुक्यात राष्ट्रीय संस्था मार्फत सर्वात जास्त सेवा कार्य चालु आहेत ती विश्व हिंदू परिषद बजरंगदल या संस्थे मार्फत तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागातील वनवासी बांधवास तसेच अत्यत गरजू कुटुंबांना आत्ता पर्यत २४३५ (दोन हजार चारशे पस्तीस) कोरडा शिधा वाटप बजरंगी यांनी केला आहे .
         

  विश्व हिंदू परिषद बजरंगदल ,इस्काँन संस्था  व  स्वामी रामकृष्ण- विवेकानंद सेवा संस्था चिंचवड (इंदोरी) एकत्रितपणे तसेच काही दानशुर व्याक्तीच्या सहयोगातुन आज मावळ तालुक्यात मागील ६० दिवस पासुन (दोन महिने) अविरत सेवा कार्य चालु आज पर्यत  १५७८५४ (एक लाख सत्तावन्न हजार आठशे चोपन्न) दुपारचे भोजन पॅकेट वाटप केले.लाँकडाऊ मुळे तसेच कामधंदा नसले मुळे, घरी जाण्यासाठी वाहन उपलब्ध न झाले मुळे जिल्हा बाहेरील राज्याबाहेरील कामगार पायी चालत जात होते त्या २१५० (दोन हजार एकशे पन्नास) पायी गावी जाणार्या लोकांना जेवनाची सोय केली. अजुन ही सेवा कार्य चालु आहे. या राष्ट्र प्रेरित सेवा,सुरक्षा,संस्कार अनुकरीत बजरंगी यांना मावळ तालुक्यातील जणतेच्या वतीन जय श्री राम ..

सेवा हे यज्ञकुंड,समिधा सम हम जले !
राष्ट्र साधना कि आंधी मे भारत भुमी का कल्याण न भुले !

----------------------

वसुंधरा न्युज मावळ
मो.नं.८४८२९६९६४४
----------------------
--------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या