मावळ : लोणावळा नगरपालिका वतीने इंद्रायणी नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम चालु झाले आहे. पात्रात जलपर्णी खुप वाढल्याने पुरस्थिती लक्षात घेता तसेच पावसाळा सुरु होण्याच्या आगोदर जलपर्णी काढून इंदायणी नदीचे पात्र स्वच्छ होणे गरजेचे आसलेने लोणावळा नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव,उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी,गटनेते देवीदासभाऊ कडू यांच्या प्रयत्नांतुन नदीपात्रातील स्वच्छताचे काम करण्यात आले .
0 टिप्पण्या