Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत-नाणे रोड रेल्वे फाटक मंगळवार दि.२०/५/२०२० ते बुधवार दि.२१/५/२०२० संध्या ५ वाजेपर्यंत बंद


मावळ : कामशेत मधील नाणे रोड रेल्वे फाटक हे मंगळवार दि २०/५/२०२० रोजी सकाळी ९ वाजल्या पासुन ते बुधवारी दिनांक २१/५/२०२० संध्याकाळी ५ वाजे पर्यत रेल्वे गेट दुरुस्ती कामी रेल्वे प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आले आहे. असे नविन सुचना फलक गेट वर लावले आहे .या मुळे नागरीकांची गैरसोय होत असुन रेल्वे प्रशासनाने सहकार्याने करण्याचे अहवान करण्यात आले आहे.

----------------------

वसुंधरा न्युज मावळ
मो.नं.८४८२९६९६४४
----------------------
----------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या