Ticker

6/recent/ticker-posts

ग्रेट भेट : मावळचा सेवेकरी - नितिन मराठे

 मावळ : करोणा विषाणू या महामारी मुळे संपुर्ण जगात थैमान घातले आहे. अशा परिस्थितीमध्ये पोलीस, डॉक्टर, आरोग्य सेवक,आशा सेविका,तहसिलदार,तलाठी,शासकीय कर्मचारी,विविध पक्षातील पदाधिकारी,सरपंच,उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य,पोलिस पाटील असे अहोरात्र नागरीकांना अत्यावश्यक सेवा पुरवत आहे,काही संस्था गरजुंना कोणी उपाशी राहू नये म्हणुन अन्न पुरवत आहे. राजकीय नेत्यांमधे मावळ तालुक्यांमध्ये सर्वात जास्त नाव अग्रस्थानी येते ते वराळे गावातील जिल्हा परिषद सदस्य नितीनभाऊ मराठे यांचं आपल्या परिक्षेत्रात तसेच सोमाटणे,कळकराई, इतर गावांत प्रत्येक गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे ३००० कुटुंबांना शिधा,व १५००० गरजुंना भाजी किट देण्यात आले.
         आपल्या परिक्षेत्रात कोणीही उपाशी राहू नये म्हणून चौकशी करून विचारपूस करून गरजूना  अन्न पोचवण्याची व्यवस्था केली आहे. तेही सुरक्षेचे नियम पाळून  आज कळकराई या दुर्गम भागात ठाकर, आदिवासी कुटुंबास नितीन भाऊंनी व त्यांच्या सहकार्यांनी जीवनावश्यक वस्तू पुरवल्या.वराळे,माळवाडी,उर्से,सुदवडी,आढे,ओझर्डे,सडवली,परंदवडी आणी धामने गावात भाऊच्या माध्यमातून ४०,००० नागरीकांचे टेंपरेचर टेस्टिंग पुर्ण झाले असुन तपासणी चे काम अजुन चालु आहे.
अशा कार्यशील लोकप्रतिनिधीस  मावळ च्या जणतेच्या वतीने सलाम निश्चितच नितीनभाऊ मराठे पुढील राजकीय कारार्कीदी मधे एकामोठ्या पदावरती असतील यात शंकाच नाही यात गोरगरीब जणतेचा सदैव आशीर्वाद त्यांच्या मागे आहे.

"जो पर्यत करोणा विषाणू हद्दपार होत नाही तो पर्यत मावळच्या जणतेची सेवा करीत राहनार" - नितिन मराठे, जि.प.सदस्य 

पुढील भागात मावळातील नविन कार्यशिल प्रतिनिधी यांची कामगिरी पाहणार आहोत...लवकरच ...
--------------------------
वसुंधरा न्युज मावळ
शब्दांकन-समीर भोसले मो.नं.८४८२९६९६४४

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या