देण्यात आले सदर रस्ता अमोल जगन्नाथ भेगडे यांच्या घरापासून तर भाऊसाहेब तुकाराम मावकर यांच्या घरापर्यंत खूपच रस्त्याची खूपच दैनिय अवस्था झालेली आहे,पावसाळ्यामध्ये नागरिकांना पायी चालणे सुद्धा कठीण होत असल्यामुळे हा रस्ता काँक्रिटीकरण झाल्यास दहिवली गावची कायमस्वरूपाची समस्या दूर होईल हा रस्ता लवकरात लवकर मंजूर व्हावा अशी विनंती खरेदी विक्री संघाचे संचालक भाऊसाहेब मावकर माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग रामचंद्र मावकर दहिवली गावचे युवा नेते शंकरराव पडवळ गणेश मावकर ,ऋषिकेश गायकवाड कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भाऊ भेगडे यांनी केली. लवकरात लवकर या रस्त्याचा निधी मंजूर करून आणू असे आश्वासन माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी ग्रामस्थांना दिले.
0 टिप्पण्या