Ticker

6/recent/ticker-posts

मावळ :- पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी मावळ तालुक्यातून भाजपचे मा.राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांची निवड..

पुणे :- मा.राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे शासन परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे.
         तसेच आमदार राहुल कुल,आमदार भीमराव तापकीर, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,शरद हुलावळे, मधुकर बिडकर, विजय सोपान शिवतारे, वासुदेव नाना काळे,आशाताई बुचके,भगवान पोखरकर, राहुल बाबुराव पाचर्णे,पांडुरंग कचरे यांना जिल्हा नियोजन सदस्य म्हणून नियुक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या