Ticker

6/recent/ticker-posts

देहूरोड :- राष्ट्रभक्त विनायक सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह टिका केल्या विरोधात देहूरोड पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल...

सोशल मीडिया ट्विटर वरील अनुज पाठक नावाने अकाऊंट चालवणाऱ्या व्यक्तीकडून स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर,तसेच देशाचे  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर सतत आक्षेपार्ह टिप्पणी होते.सदर व्यक्तीवर कारवाई व्हावी यासाठी भाजप देहूरोड शहर अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष जाफर शेख आणि पुणे जिल्हा दक्षिण भारतीय आघाडी अध्यक्ष रमेशआण्णा रेड्डी यांच्या वतीने देहूरोड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
 
       
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान कदापी सहन करू घेणार नाही.स्वातंत्र्यवीर सावकर यांच्यावर आक्षेपार्ह टिका करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करू :- ऍड.कैलास पानसरे 
-------------–---–-------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या