Ticker

6/recent/ticker-posts

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा दिव्यांग आघाडी मावळ वतीने दिव्यांग बांधवांना मिठाई वाटप....

कामशेत दि १७- देशाचे प्रधानमंत्री मा .नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा दिव्यांग आघाडी मावळ अध्यक्ष विकास लिंभोरे यांच्या वतीने सेवा पंधरवडा निमित्ताने मा. राज्यमंत्री आमचे मार्गदर्शक बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप  काकडे ,महिला अध्यक्ष सायलीताई बोत्रे,विद्यार्थी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत शहरातील दिव्यांगांना मिठाई वाटप करण्यात आली.
             यावेळी कामशेत शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण शिंदे, दिव्यांग आघाडी कामशेत शहराध्यक्ष सागर साळवे,युवा नेते अक्षय मस्के, अ.मा.विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विठ्ठल तुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या