Ticker

6/recent/ticker-posts

हरवली आहे !

हरवली आहे !
कु. स्वरांजली जनार्धन चांदेकर वय ७ वर्ष  राहणार - कोर्थुणे, तालुका -  मावळ, जिल्हा - पुणे येथील इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी मुलगी आज दिनांक २/८/२०२२ पासून दुपारी ३ वाजेच्या सुमारास घरासमोर खेळत होती.तेव्हापासुन तीचा शोध घरातील लोक व नातेवाईक घेत आहे.अद्याप ती नजरेस मिळाली नाही. या घटनेचा पुढील पोलिस तपास चालु आहे  .

        मुलीचे वर्णन खालील प्रमाणे- अंगामध्ये मोरपंखी रंगाचा टॉप, निळी जीन्स घातलेली असून केस बॉयकट केलेले आहेत कानामध्ये सोन्याच्या रिंगा व गळ्यातील सप्तरंगी धागा बांधला आहे तिच्याबद्दल माहिती मिळाल्यास तात्काळ कामशेत पोलीस स्टेशनला अथवा मो.९९२३१७५१०० या नंबरवर कळवावे असे अवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या