Ticker

6/recent/ticker-posts

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने कामशेत मध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांची जाहीर सभा....


कामशेत - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) कामशेत शहर यांच्या संयुक्त विद्यामाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ वा जयंती सोहळा हा कामशेत शहरामध्ये मोठ्या उत्साहात जयंतीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये गुरुवार दिनांक २८/४/२०२२  स. १० वाजता भीम व बौद्ध गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होईल . दुसऱ्या दिवशी शुक्रवार दिनांक २९/४/२०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांची जाहीर सभा व रात्री ८ वाजता वाजता आर्केस्ट्रा होणार आहे.

या कार्यक्रमांमध्ये मुख्य आकर्षण हे गोपीचंद पडळकर यांची सभा आहे यामध्ये सर्वांना उत्सुकता लागलेली आहे की या सभेमध्ये आमदार गोपीचंद पडळकर नेमकं काय बोलणार ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या