Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टीच्या वतीने वडगाव पक्ष कार्यलयात शिवजयंती उत्साहात साजरी....


वडगाव दि.१८-  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज भारतीय जनता पार्टी वडगाव मावळ पक्ष कार्यालयामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी अर्धकृती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.

      याप्रसंगी सरचिटणीस सुनील चव्हाण, मा. उपाध्यक्ष मावळ प्रदीप हूलावळे ,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, सहकार आघाडी अध्यक्ष अमोल केदारी ,सोशल मीडिया अध्यक्ष सागर शिंदे , गण अध्यक्ष सचिन येवले , शत्रून्ह धनवे,कामशेत शहराध्यक्ष प्रवीण शिंदे, उपाध्यक्ष संजय बेनगुडे,दत्ताभाऊ कोडभर ,करण गोणते आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या