Ticker

6/recent/ticker-posts

'द काश्मीर फाईल्स' सिनेमाच्या तिकिटावर मिळावा हेडफोन...शंभू मोबाईल शॉपी कडून ऑफर...

कामशेत - अग्निहोत्री दिग्दर्शित बनलेली ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. हरियाणासह काही राज्यांनी या चित्रपटावरील टॅक्स माफ केला आहे. तर, मध्य प्रदेशमध्ये पोलिसांना हा चित्रपट पाहण्यासाठी एक दिवसांची सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कामशेत मधील शंभू मोबाईल शॉपी कामशेत यांचा कडून ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे तिकीट दाखवा लगेचच हेडफोन मिळावा अशी ऑफर चित्रपट पाहणाऱ्या साठी दिली आहे .

        शंभू मोबाईल शॉपी चे मालक बळीराम शिंदे यांनी बोलताना सांगितले की "ग्राहकांना प्रत्येक मोबाईल खरेदीवर "द कश्मीर फाईल" चित्रपटाचे तिकीट" आम्ही देणार आहोत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या