वडगाव -मा.पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी वडगांव शहराचे वतीने रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन उद्या शनिवार दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी चित्रकला स्पर्धा ९ वाजता व रांगोळी स्पर्धा दुपारी ३ होणार आहे, दोन्ही स्पर्धेचे ठिकाण,ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगण हे असणार आहे. सायंकाळी ६ वाजता दोन्ही स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहेतसेच या निमित्ताने अटल दिनदर्शिका या वार्षिक २०२२ कॅलेंडर चे प्रकाशन होणार आहे.अशी माहिती शहर भाजपचे अध्यक्ष अनंता कुडे ,महिला आघाडी अध्यक्षा सौ.धनश्री भोंडवे व युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे यांनी दिली.
0 टिप्पण्या