इंदोरी गावातील कै. बबनराव चव्हाण वय ८४ वर्ष यांचे दि.३१/१०/२०२१ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या मृत्यूपश्चात पत्नी,मुले सुनिल चव्हाण, रंगनाथ चव्हाण,तान्हाजी चव्हाण असा परिवार असून ते मावळ तालुका भाजपा सरचिटणीस सुनील चव्हाण यांचे वडील तसेच युवा वारियर जिल्हाध्यक्ष संस्कार चव्हाण यांचे आजोबा होत.
-------------------------------
0 टिप्पण्या