Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहर सोशल मिडीया आघाडी कार्यकारिणी जाहिर..अध्यक्षपदी उपेंद्र शंकरराव खोल्लम आणि कार्याध्यक्ष सचिन श्रीकांत भिडे यांची नियुक्ती...


 तळेगाव दाभाडे दि.३१- भारतीय जनता पार्टी तळेगाव शहर कार्यकारिणी निवड कार्यक्रम मंगळवार दि.३१/०८/२०२१ रोजी सायंकाळी ७ वा.भाजपा कार्यालय येथे  सन्माननीय नेतेमंडळी-पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.*

 *कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतमाता प्रतिमा पूजनाने झाली.*
*यावेळी महाराष्ट्र राज्य माजी राज्य मंत्री मा.संजय उर्फ बाळा भेगडे,जिल्हाध्यक्ष श्री.गणेशतात्या भेगडे,माजी नगराध्यक्ष ॲड.रविंद्रनाथ दाभाडे,तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष श्री.रविंद्र बाळासाहेब माने,माजी सभापती श्री.निलेशभाई मेहता,मावळ तालुका सोशल मिडीया अध्यक्ष श्री.सागर शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले.*
*यावेळी भाजपा मावळ लोकसभा समन्वयक श्री.प्रशांत अण्णा ढोरे,भाजयुमो मा.प्रदेश सचिव श्री.जितेंद्र बोत्रे,गटनेते श्री.अरुणभाऊ भेगडे,नगरसेविका सौ.प्राचीताई हेंद्रे हे प्रमुख उपस्थित होते.*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस श्री.रविंद्र साबळे आणि श्री.प्रमोद देशक यांनी केले.स्वागत श्री.उपेंद्र खोल्लम व प्रास्तविक श्री.सचिन भिडे  यांनी व आभार प्रदर्शन श्री. देवेंद्र मोडक यांनी केले.*
*या कार्यक्रमास भारतीय जनता पक्ष तळेगाव शहर सरचिटणीस श्री.प्रदिप गटे,श्री.विनायक भेगडे,श्रीमती रजनीताई ठाकूर,महिला मोर्चा अध्यक्षा सौ.मोहिनीताई भेगडे,कार्याध्यक्षा सौ.अश्विनीताई काकडे,उपाध्यक्षा सौ.रुपालीताई भेगडे,सचिव सौ.मंगलताई भेगडे,सौ.अनिताताई भेगडे,कामगार आघाडी अध्यक्ष श्री.अशोक दाभाडे,सहकार आघाडी अध्यक्ष श्री.संतोष परदेशी,भाजयुमो अध्यक्ष श्री.शिवांकुर खेर,ओ.बी.सी.मोर्चा अध्यक्ष श्री.नितीन पोटे,ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष श्री.अनिल वेदपाठक,उपाध्यक्ष श्री.सुधाकर देशमुख,सरचिटणीस श्री.दिलीप सुतार,ओबीसी मोर्चा युवा अध्यक्ष कु.ऋषीकेश सुतार,का.आ.सरचिटणीस श्री.आनंद पूर्णपात्रे,सदस्य श्री.भास्कर रेड्डी, माजी सैनिक आघाडी अध्यक्ष श्री उदयसिंग ठाकुर, श्री.साजिद शेख व पदाधिकारी उपस्थित होते.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या