मावळ दि. 31- समर्थ बूथ अभियानाची मावळ तालुका महिला आघाडीची बैठक डोणे येथे पार पडली, बूथ समिती रचना पुनर्गठन करण्यासाठी बूथ अध्यक्ष निवडण्यात आले या वेळी भाजपा बूथ अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची नियुक्ती जाहीर करण्यात आले या बैठकीसाठी उपस्थित मान्यवर मावळ तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ सायली ताई बोत्रे, मावळ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीप जी काकडे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, मावळ तालुका महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष सौ सुमित्रा ताई जाधव, मावळ तालुका महिला आघाडीच्या प्रसिद्धीप्रमुख ज्योतीताई काटकर सरचिटणीस स्मिताताई म्हस्के उपाध्यक्ष कल्याणी ताई राक्षे पवन मावळ महिला आघाडी सरचिटणीस मीनाक्षीताई सोरटे मावळ तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, मावळ तालुका दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास भाऊ लिंबोरे व या बैठकीचे आयोजन व नियोजन चांदखेड गणाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष वैशालीताई घारे यांनी केले तसेच सर्व पदाधिकारी आणि माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
0 टिप्पण्या