Ticker

6/recent/ticker-posts

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा समर्पण सप्ताह निमित्त स्वप्निल भांगरे यांच्या वतीने फळ वाटप,क्रीडा साहित्य वाटप...

तळेगाव दाभाडे येथील अनिकेत निकेतन वतिगृह येथे भाजपा कामगार आघाडी सरचिटणीस स्वप्नील भाऊ भांगरे यांनी नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा समर्पण सप्ताह व स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आयोजित फळ वाटप,क्रीडा साहित्य वाटप केले

यावेळी उपस्थित भाजपा कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष जयेशभाऊ शिंदे,मावळ भाजपा अध्यक्ष रविंद्रआप्पा भेगडे,पुणे जिल्हा भाजपा युवा वॉरियर अध्यक्ष संस्कार चव्हाण,भाजपा कामगार आघाडी ता.अध्यक्ष अमोलभाऊ भेगडे,भाजपा का.आघाडी ता.उपाध्यक्ष किसनभाऊ येवले,तळेगाव शहर भाजपा का.आ.उपाध्यक्ष संदीपभाऊ पारगे,पवन मावळ का.आ.अध्यक्ष गणेशभाऊ साबळे,दत्ता शेवकर, विक्रम भांगरे,वैभव भांगरे,अभय भांगरे,ई उपस्थित होते..!

यावेळी वसतिगृहातील मुलांना फळ वाटप व क्रीडा साहित्य वाटप केल्याबद्दल संस्थेचे खजिनदार मोहनभाऊ तिटे यांनी संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार मानले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या