Ticker

6/recent/ticker-posts

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुदुंबरे येथील जिल्हा परिषद शाळा येथे महालसीकरण अभियानास उस्फूर्त प्रतिसाद

आज दि.१७ सप्टेंबर रोजी देशाचे लाडके पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मावळात होत असलेल्या 12 हजार महालसीकरण अभियानाच्या अनुषंगाने सुदुंबरे येथील जिल्हा परिषद शाळा येथे महालसीकरण अभियानास सुरवात करण्यात आली.

       आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देशभरातील नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून देत देशभरामध्ये 75 कोटी लसीकरण व मावळ मध्ये 2 लाख 75 हजार मोफत लसीकरणाचा टप्पा नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुर्ण झाला असल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली याचसोबत नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सर्व सामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या लोककल्याणकारी योजनांची नागरिकांना माहिती देऊन आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मोफत लस उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे आभार मानले व मोदी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..!
यावेळी 339 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले केंद्राचे उद्घाटन मावळ तालुका भाजपा उपाध्यक्ष बाळासाहेब गाडे.नितिन गाडे पाटील.किसान मोर्चा सरचिटणीस संतोष काळे.जिल्हा परिषद सदस्या सविताताई गावडे.सरपंच सुनिताताई गाडे.मावळ तालुका महिला उपाध्यक्षा आशाताईं गाडे.ग्रामसेविका किर्ती माळी.यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी उपस्थित
 बुथ अध्यक्ष राहुल गाडे.स्वप्निल आंबोले .युवा नेते बापुसाहेब बोरकर.अनिल गाडे.दत्ताभाऊ गाडे.संजय कसबे.शिवाजी गाडे.विकास काळोखे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षण वर्ग. आशा सेविका.ग्रामपंचायत कर्मचारी आदिनाथ कुसुमकर.दादु गावडे.भिवाजी साळवे.
इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या