आढले बुद्रुक - दि.१५ आणले बु" बाळासाहेबजी घोटकुले युवा मंच आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास मा.राज्यमंत्री बाळा भेगडे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे , युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संदिप काकडे यांच्यासह आदी मान्यवर होते..!
या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मेंदु,मणका,स्त्री रोग,अस्थीरोग ई आरोग्याच्या तपासण्या करण्यात आल्या
यावेळी उपस्थित प्रशांतअण्णा ढोरे,रवींद्रभाऊ घारे,अरुणभाऊ भेगडे,जि.प.सदस्य अलकाताई धानिवले,संदीपभाऊ काकडे,अर्जुनभाऊ पाठारे,एकनाथराव टिळे, मा.सभापती निकिताताई घोटकुले,मा.उपसभापती जिजाबाई पोटफोडे,कल्यानीताई ठाकर,अमोलभाऊ केदारी,दत्ताभाऊ केदारी,विकासभाऊ लिंभोरे,सागरभाऊ शिंदे,राजुभाऊ सावळे,सुर्यकांतभाऊ सोरटे,बाळासाहेबभाऊ धावडेकर,रवींद्रभाऊ मुर्हे,जयदीपभाऊ वाघमारे,किरणराव सावळे,संतोषभाऊ बांदल,तानाजीभाऊ घोटकुले,राकेशभाऊ सोरटे,यादवभाऊ सोरटे,संदीपभाऊ येवले,काळूराम येवले,महिंद्रभाऊ राजवाडे,हरीशभाऊ घारे,ई प्रमुखांसह गावातील व आसपासच्या परीसरतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
0 टिप्पण्या