महागांव सावंतवाडी मध्ये कोरोनाच्या काळा मध्ये चालु असलेले सामाजिक कार्यक्रम याला प्रशासन आळा घालतंय तर महागाव येथे सरपंच यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या थाटा माठात साजरा करत तालुक्यातील मोठे पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते साधारण 250 ते 300 माणंसामध्ये साजरा केला . श्री गणेश मूर्ती विसर्जनावर मात्र निर्बंध लावण्यात आलेत.
म्हणजे कोरोनाचे नियम मोडतंय कोण ?
0 टिप्पण्या