Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा विद्यार्थी आघाडी पवन मावळ अध्यक्षपदी प्रशांत लगड यांची नियुक्ती ....

मावळ दि.४- भारतीय जनता पार्टी पवन मावळ अध्यक्षपदी प्रशांत लगड यांची नियुक्ती  तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे यांनी वडगाव पक्ष कार्यालय येथे जाहीर केली .
या वेळी सरचिटणीस मच्छिद्र केदारी, क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारिंगे, दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंबोरे,समाधान भोईरकर आदी मान्यवर उपस्थित होते.  

    जनतेशी असलेला दांडगा संपर्क या मुळे भाजपा विद्यार्थी आघाडीची पवन मावळ विभागात ताकद वाढणार आहे .
----------------------------- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या