Ticker

6/recent/ticker-posts

Vadgaon -खामशेत येथील वीज समस्येबाबत उपअभियांता वडगाव मावळ यांना निवेदन ...


वडगाव दि.२९ -  खामशेत मधे नविन ट्रांसफार्मर बसवून नागरीकांची होणारी गैरसोय थांबवावी या साठी भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे,युवा नेते प्रविन शिंदे,RPI कामशेत उपाध्यक्ष रुपेश (सोनू) गायकवाड यांनी उपअभियांता श्री जाधवसाहेब वडगाव मावळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले*
           *तसेच मौजे खामशेत येथे दहा दिवस लाईल नव्हती दोन दिवस विज आली परंतू पुन्हा वीज पुरवठा नाही गेली सहा महिन्यापासुन तेथील ट्रांसफार्मर खराब असल्याने तिथे तिथे तेथील विद्युतपुरवठा सुरळीत व्हावा*

             *ट्रांसफार्मर खराब असल्याने वेळो अवेळी विज जान्याने तेथील नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण होत आहे .यामुळे तेथील ऑनलाइन शिक्षणावर ही गदा आलेली आहे.तेथील कर्मचारी यांचीही संख्या कमी होत आहे तरी ती  वाढवावी . ट्रान्सफर दुरुस्ती करून अथवा नवीन बसून तेथील नागरिकांची गैरसोय थांबवावी अशी मागणी यावेळी केली.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या