Ticker

6/recent/ticker-posts

विठुमाऊली सोशल फांऊडेशनच्या वतिने दारुब्रे गावात विनकाम प्रशिक्षण. दारुंब्रे गावात विठुमाऊली सोशल फांऊडेशनच्या वतिने घेण्यात आलेल्या विनकाम प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप मा राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे ह्यांच्या उपस्थितीत संपन्न .

विठुमाऊली सोशल फांऊडेशनच्या वतिने दारुंब्रे गावात विनकाम प्रशिक्
विठु माऊली सोशल फांऊडेशनच्या माध्यमातुन पवन मावळ भागातील प्रत्येक वाडी वस्तीवर वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातुन नेहमी कार्यक्रम घेतले जातात. समाज सेवेचा वसा घेतलेली हि संस्था गेल्या अनेक वर्षांपासुन निस्वार्थी पणे काम करते. शासकीय योजना, समाज उपयोगी काम, वेगवेगळे प्रशिक्षण  तरुणांना व्यवसायीक कर्ज योजना अश्या विविध माध्यमातुन काम करत आहे. दारुंब्रे गावातही देल्या दहा दिवसा पासुन कपड्यावरील विनकाम कस कराव, त्यातुन कुटुंबा साठी आर्थिक उभारणी कशी करता येईल याच प्रशिक्षण महिलांना देण्यात आले. गावातील असंख्य महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. या समारोपाला अनेक महिलांनी स्वता बनवलेल्या वस्तु दाखवन्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. 

या वेळी बोलत असताना मा राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी महिलांना मार्गदर्शन करत विठुमाऊली सोशल फांऊडेशनच्या कामाच कौतुन करत समाज्यातील घटकांनी याचा आदर्श घेतला पाहिजे अस सांगीतले, तर विठुमाऊली सोशल फांऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा किरण राक्षे यांनी संस्थेच्या माध्यमातुन सुरु असलेल्या विविध कामाचा आढावा सांगत पुढिल काळात संस्थेच्या माध्यमातुन विविध प्रशिक्षण घेतली जातील याची माहिची दिली. 

या कार्यक्रमाचे स्वागत मीनाक्षी ताई सोरटे यांनी केले, प्रास्तावीक सुर्यकांत सोरटे यानी केले, आभार यादव सोरटे यांनी मानले तर सुत्रसंचालन बाळासाहेब खांडभोर यांनी केले. 

या ठिकाणी मा राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, मावळ लोकसभा प्रभारी प्रशांत ढोरे,भाजपा संघटनमंत्री किरण राक्षे , सभापती ज्योती शिंदे, गुलाबराव म्हाळसकर, मावळ तालुका पोलीस पाटिल संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव शितोळे, बाळासाहेब खांडभोर, सुमित्रा जाधव, रचना विधाटे, सोनाली शेलार, सरपंच रोहन जगताप, उमेश आगळे, उप सरपंच मायाताई आगळे, हिरामण सोरटे, सुर्यकांत सोरटे, यादव सोरटे, संदिप सोरटे, अंकुश सोरटे , राजु सोरटे, मीनाक्षी सोरटे, सुरेखा केदारी, शेफाली कराळे, अर्चना विधाटे, अश्विनी भोंडवे, ट्रेनर विनिता गेंगजे आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या