पवनानगर दि.२२-मावळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे गेंवडे - आपटी दुधीवरे मार्ग रस्त्यावरती चार ठिकाणी दरड कोसळली मुळे जाण्या-येण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झालेला होता.आज सकाळी गणेश धानिवले यांना स्थानिकांनी फोन केल्यावर लगेचच दिवसभर जेसीबीच्या साह्याने मातीचा ढिगारे व झाडे बाजूला सारून रस्ता मोकळा केला.
या वेळीउपस्थित विनोद शिळवणे , सरपंच गणेश शेंडे, प्रमोद शेंडे ,विकी धानिवले, वाघु कोकरे, प्रमोद शिळवणे, बाळू कोकरे तलाठी दगडे भाऊसाहेब ,रवी मूर्त भाऊसाहेब, वाघ भाऊसाहेब उपस्थित राहून सहकार्य केले.
-----------------------------
0 टिप्पण्या