मावळ दि.१४ -मावळ तालुक्यातील इंदोरी ते भोयरे भागातील अनेक शेतकऱ्यांची प्रामुख्याने रस्त्याच्या संदर्भात अनेक काळापासून मागणी होती.
विधानसभेत #मा_मंत्री_बाळाभाऊ_भेगडे मावळ तालुक्याचे नेतृत्व करत असताना या विषयाची दखल घेत विशेष प्रयत्न करून PMRDA च्या अंतर्गत इंदोरी ते भोयरे रस्त्याच्या #10कोटी मंजूर करून घेतले या रस्त्याचे काम पूर्णत्वास आले असून आज इंदोरी ते भोयरे रस्त्याचे उदघाटन मोठ्या उत्सहात संपन्न झाले.
याप्रसंगी मा.आमदार श्री.दिगंबरदादा भेगडे,जिल्हाध्यक्ष श्री.गणेश भेगडे ,प्रभारी श्री.भास्करराव म्हाळस्कर,तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे,श्री.प्रशांत आण्णा ढोरे
पंचायत समिती सभापती ज्योतीताई शिंदे,उपसभापती दत्ताभाऊ शेवाळे,मा.उपसभापती शांताराम कदम,जि. प.सदस्य नितीन मराठे, जि.प सदस्या अलकाताई धानिवले,पं. स. सदस्या सुवर्णाताई कुंभार,भाजप महिला आघाडी अध्यक्ष सायलीताई बोत्रे, नितीन दादा घोटकुले,बाळासाहेब घोटकुले, नामदेव भसे,भरत घोजगे,गणेश कल्हाटकर,रविभाऊ शेटे,देवाभाऊ गायकवाड,अमोल भोईरकर, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
#Maval
0 टिप्पण्या