Ticker

6/recent/ticker-posts

Kamshet -" निधन वार्ता" मावळ तालुका भाजपा उपाध्यक्ष कै.बाळासाहेब शांताराम काजळे यांचे निधन ...

कामशेत दि.२१- मावळ तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष कै बाळासाहेब बाळासाहेब शांताराम काजळे आज दि.२१ रोजी अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले.त्यांचा मृत्यू पश्चात त्यांचे वडील,एक भाऊ ,पत्नी ,दोन मुले असा परिवार आहे.

     ते भाजपाचे जेष्ठनेते मा.पं.स.सदस्य शांताराम(बापु) काजळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव होते.त्यांचा अंत्यसंस्कर चिखलसे त्यांच्या गावी रात्री ९ चिखलसे स्मशानभूमी येथे होईल.त्यांच्या जाण्याने पंचक्रोशी मध्ये दुःखाचे वातावरण आहे.
----------------------------- 
भावपुर्ण श्रध्दांजली 
वसुंधरा न्युज मावळ
वसुंधरा LIVE
----------------------------- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या