Ticker

6/recent/ticker-posts

Maval-सावळा, माळेगाव-पिंपरी ग्रुपग्रामपंचायतींना देवाभाऊ गायकवाड यांच्या कडून सॅनिटायझरचे वाटप....


मावळ - कोरोना साथीचा प्रादुर्भाव संपूर्ण मावळामध्ये वाढत असून दररोज नवीन कोरोना पेसेंन्ट मधे वाढ होत आहे .

                    अशा परिस्थितीमध्ये मावळ तालुक्यातील एक युवा जनसेवक अंदर मावळ विभागातील संपूर्ण परिसरामध्ये नागरिकांना तसेच प्रशासकीय यंत्रणा यांना सॅनिटायझर ,फवारणी मशीन असे सेवा भावनेतून मदत करीत आहे.आज सावळा, माळेगाव-पिंपरी ग्रुपग्रामपंचायतींना देवाभाऊ गायकवाड यांच्या कडून सॅनिटायझर वाटप केले आहे.अशा कार्यामुळे जनसामान्यातला माणूस आज देवा गायकवाड यांच्याकडे आशेने पाहत आहे.  या वेळी ग्रामपंचायतीने यांचे आभार मानले.
              यावेळी ग्रुप ग्रामपंचायत माळेगाव-पिंपरीचे नवनिर्वाचित सरपंच सौ. रोहिणीताई राजेश कोकाटे,
उपसरपंच,शंकर चिंधु बोह्राडे
माजी सरपंच - बाळासाहेब खंडागळे, माजी सरपंच- राजेश कोकाटे, तसेच बबन पिपंरकर, सखाराम खेंगले, निव्रुती  पिंपरकर, झानेश्वर गायकवाड, नवनाथ गायकवाड, रोहिदास कारभळ, तसेच 
सावळा- पोलिस पाटील - चहादु महादु गोंटे, सरपंच- नामदेव गोंटे, शोभिनाथ भोईर, दिंगबंर तनपुरे, संतोष कदम,भाऊसाहेब शिंदे, हनुमंत नाईकडे, संतोष गारेसर, अंतु हिलम, प्रकाश शिंदे इतर मान्यवर देखील उपस्थित होते.
-----------------------------