Ticker

6/recent/ticker-posts

kamshet–नाणे मावळ भाजपा वतीने गाव बूथ रचनेस सुरुवात....

कामशेत–प्रदेश भारतीय जनता पार्टीचा कार्यालयातून बुथ रचना करण्याबाबत सूचना आल्यावरून मावळ तालुक्यामध्ये प्रत्येक गावांमध्ये बूथ रचना करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नवीन बूथ रचनात्मक बदलाच्या निमित्ताने नाणे मावळ भागातील वाकसई गणामध्ये वळक,वाडीवळे व मुंढावरे गावामध्ये  दौरा करण्यात आला..

          यावेळी उपस्थिती मावळ तालुका सरचिटणीस मच्छिंद्र  केदारी,भाजप उपाध्यक्ष प्रदिप हुलावळे,नाणे मावळ अध्यक्ष अमोल केदारी,मा.प्रदेश सचिव जीतेंद्र बोत्रे,गण अध्यक्ष सचिन येवले,युवा मोर्चा सरचिटणीस नवनाथ कडू,जेष्ठ नेते दत्ताभाऊ कोंढभर,कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे,व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते....

मावळ तालुक्यांमध्ये ३७९ अध्यक्ष त्यांची नेमणूक होणार असून यात महिला भगिनींचा समावेश केला आहे यामुळे भारतीय जनता पार्टीचे ताकद वाढणार आहे – सुनील चव्हाण, सरचिटणीस भाजपा.

______________________
वसुंधरा न्यूज
______________________



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या