कार्ला:-भारतीय जनता पार्टी अल्फसंख्याक नाणे मावळ अध्यक्ष पदी वेहेरगाव येथील लतिफभाई शेख यांची निवड करण्यात आली.
भारतीय जनता पार्टी,नाणे मावळ यांच्या वतीने वाकसई- कुसगाव जि.प.गटाचा नवीन बूथ रचनात्मक बदला कार्यक्रमा अंतर्गत संकल्प पुन्हा भाजपा दौऱ्यात लतिफभाई शेख यांची निवड नाणे मावळ अध्यक्ष अमोल केदारी यांनी जाहीर केली.
यावेळी ज्येष्ठ नेते प्रदिप हुलावळे,युवा मोर्चा प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे,युवा मोर्चा तालुका कार्याध्यक्ष अर्जुन पाठारे,नाणे मावळ अध्यक्ष अमोल केदारी,वाकसई गण अध्यक्ष सचिन येवले,कुसगाव गण अध्यक्ष शेखर दळवी,सोशल मीडीया अध्यक्ष सागर शिंदे,कामगार अध्यक्ष अमोल भेगडे,सरचिटणीस मच्छिंद्र केदारी,सचिव दत्ता कोंडभर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या