Ticker

6/recent/ticker-posts

मावळ तालुका भाजपा महिला आघाडी प्रसिद्धी प्रमुख अध्यक्षपदी ज्योती तानाजी काटकर यांची निवड ...

वडगाव मावळ - भारतीय जनता पार्टी मावळ तालुका मासिक मिटिंग मध्ये महिला आघाडी प्रसिद्धी प्रमुखपदी तान्हाजी काटकर यांची निवड करण्यात आली .
 मा. राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, महिला तालुकाध्यक्ष सायली बोत्रे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले या वेळी मा.आमदार दिगंबर भेगडे,प्रभारी भास्कर म्हाळस्कर, ज्येष्ठ नेते माऊली शिंदे, राजाराम शिंदे, गणेश गायकवाड,संचालक शिवाजी पवार ,जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे, जि.प.सदस्य नितिन मराठे ,गणेश धानिवले,मच्छिद्र केदारी, तालुका युवा अध्यक्ष संदीप काकडे, सरचिटणीस सुनील चव्हाण, कार्यध्यक्ष अर्जुन पठारे ,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, अध्यक्ष नामदेव वारींगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या