मावळ - कुसुर पठार मावळ येथे दोन दिवसा पुर्वी वनवा पेटला या आगी मुळे संपुर्ण जंगल जळाले आहे तेथील रहिवासी कोडीबा आखाडे यांचे मोठे नुकसान झाले आहे .संपुर्ण जनावरांचा चारा या आगीमुळे जळाला आहे त्याच्या जवळ ३२ गाई ,वासरे अशी जनावरे असुन त्याचा चार्याचा त्याच्या समोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.त्याच्या जवळ उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही मग जनावरांच्या खाण्या- पाण्यासाठी चारा कोठुन आणणार असे अनेक प्रश्न त्याच्या समोर उभे राहीले आहेत.
कोडीबा आखाडे म्हणाले कि मी गेल्या ३०-३२ वर्षे असी आग,वनवा पाहीला नाही जनावरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे सरकारी दरबारी ,तालुक्यातील लोकप्रतिनिधी,जणतेकडुन मदतीची आशा लागुन राहीली आहे. असे आपले म्हणने व्यक्त केले.
संपर्क - कोडीबा आखाडे मो.नं.9075701737,9270125112
0 टिप्पण्या