कामशेत - ग्रामपंचायत खडकाळे वार्ड क्रमांक चारमध्ये
केलेल्या विकास कामाच्या मुद्द्यांवर परिवर्तन पॅनल विजय होईल असे अभिमन्यु शिंदे यांनी वसुंधरा न्यूज प्रतिनिधी यांना सांगितले .
गावठाण मध्ये, स्मशानभूमी सुशोभीकरण, अंतर्गत रस्ते, बंदिस्त गटार लाईन, गेली पंचवीस वर्षापासून गावठाण हद्द मध्ये 70 एकर शेती सांडपाण्यामुळे नापीक झाली होती.ते काम 85 टक्के पूर्ण झाले आहे.माऊली नगर येथे रस्ता,पाईप लाईन, फिल्टर पाणी योजना अशी कामे पूर्ण झाल्यामुळे तेथील नागरिक समाधानी आहेत.त्यामुळे परिवर्तन पॅनलचे उमेदवार गणपत शिंदे कविता शिंदे रोहिणी दौंडे यांना या विकास कामामुळे नक्कीच फायदा होईल.
या कामांसाठी मा.उपसरपंच चार नंबर प्रभागातील उमेदवार गणपत शिंदे, मा.सरपंच सारिका शिंदे,मा.सरपंच रुपाली शिंनगारे यांनी प्रयत्न केले.
0 टिप्पण्या