Ticker

6/recent/ticker-posts

कामशेत मधे कुसगाव रोड येथे चार दिवस पाणी पुरवठा खंडीत असलेने मोहन वाघमारे,अभिमन्यु शिंदे याच्या कडून नागरीकांना पिण्यासाठी पाणी केले उपलब्ध ...

कामशेत - कामशेत शहरातील कुसगाव रोड या भागांमध्ये पाईप लाईन फुटलेने गेली चार दिवस पाणी पुरवठा खंडित झाला होता.त्या मुळे तेथील नागरीकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला होता.तेथील नागरीकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या साठी कामशेत शहराच्या अध्यक्ष मोहन वाघमारे भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमान्यु शिंदे यांच्यावतीने येथील ग्रामस्थांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. 
       
          या बद्दल तेथील सर्व ग्रामस्थांनी याबद्दल आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या