Ticker

6/recent/ticker-posts

मावळ भाजपा वतीने तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये कु.धनश्री गायकवाड प्रथम क्रमांक आल्याबद्दल केला सत्कार ...


कामशेत - शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये पंडित नेहरू विद्यालय येथील विद्यार्थिनी कु. धनश्री संतोष गायकवाड ही फेब्रुवारी 2020 मध्ये शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये मावळ तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल तिचा मावळ तालुका भाजपा वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मावळ तालुका सरचिटणीस सुनील चव्हाण,मच्छिंद्र केदारी,बी.ई.शेडेसर, मावळ विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे ,आ.मा. विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विठ्ठल तुर्डे, मा. सरपंच रामचंद्र पिंगळे,संतोश असवले. आदी मान्यवर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या