Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा तळेगाव वतीने अर्नब गोस्वामी यांच्या अटकेचा , झालेल्या मारहाणीचा जाहीर निषेध

तळेगाव दाभाडे - 
राष्ट्रवादी विचारांचे धाडसी पत्रकारिता करणारे
रिपब्लिक चँनेल चे ज्येष्ठ संपादक  अर्नब गोस्वामी यांच्या अटकेचा आणि त्यांना झालेल्या मारहाणीचा आणि अघोषित आणीबाणीचा-दडपशाहीचा जाहीर निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने "एक तासाचे धरणे आंदोलन"
मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे येथे घेण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्री.गणेशतात्या भेगडे यांनी ठाकरे सरकारचा खरपूस समाचार घेतला.
शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने,
सरचिटणीस प्रमोदजी देशक,प्रदिपजी गटे,
प्रसिद्धीप्रमुख महेश सोनपावले,भाजयुमो त.दा.स्टेशन अध्यक्ष शिवांकुर खेर,भाजयुमो सरचिटणीस पद्मभूषण डंबे, यांनी यावेळी सरकारच्या दंडेलशाही व हुकुशाही विरोधात सरकारचा धिक्कार आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाजयुमो संघटनमंत्री कु.केदार भेगडे यांनी केले.या वेळी सरकारच्या दडपशाही विरोधात घोषणा देण्यात आल्या.
आभार कार्याध्यक्षा कु.धनश्रीताई बागले यांनी मानले.
कार्यक्रमाचे संयोजन सरचिटणीस श्री.विनायक भेगडे,श्री.प्रदीपजी गटे,प्रमोदजी देशक,श्रीमती रजनीताई ठाकूर,शोभाताई परदेशी यांनी केले.

या निषेध आंदोलनास प्रमुख उपस्थिती 
मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे,गटनेते श्री.अमोलजी शेटे,नगरसेवक अरूणजी भेगडे,प्रभारी वैभव कोतुळकर,तालुका भाजप महिला उपाध्यक्षा नगरसेविका सौ.शोभाताई भेगडे,मा.सभापती निलेशभाई मेहता,माजी नगरसेवक ॲड.श्रीराम कुबेर,
महिला मोर्चा अध्यक्षा सौ.मोहिनीताई भेगडे,भाजयुमो गाव वि.अध्यक्ष-अक्षय भेगडे,कार्याध्यक्ष प्रशांत दाभाडे,युवती आघाडी अध्यक्षा कु.अपुर्वाताई मांडे,
युवती आ.सरचिटणीस साक्षीताई ठाकूर,
विद्यार्थी आघाडी कार्याध्यक्ष मयुर भोकरे,
ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी कार्याध्यक्ष अनिलजी वेदपाठक,
अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष श्री सुनिल कांबळे,
सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष दिनेशजी कुलकर्णी,
प्रज्ञा आघाडी कार्याध्यक्ष पद्मनाभ पुराणिक,किसान मोर्चा अध्यक्ष श्री.अजयजी भेगडे,
पदवीधर आघाडी अध्यक्ष अलंकार भोसले,उपाध्यक्ष संजयभाऊ जाधव,हिम्मतभाई पुरोहित,सचिनभाऊ आरते,सुधीरदादा खांबेटे,संजयभाऊ दाभाडे,गणेश आप्पा भेगडे,आशुतोष हेंद्रे,दिपकभाऊ नि.भेगडे,चिटणीस हेमंत वाणी,महावीर कणमुसे,ललीत गोरे,महिला मोर्चा सरचिटणीस सौ.मीनाताई अजय भेगडे,उपाध्यक्षा ज्योतीताई वैद्य,ज्योतीताई दिपक भेगडे,संज्योक्ताताई प्रशांत आगळे,भाजयुमो सरचिटणीस निखिल म्हाळसकर,उपाध्यक्ष सागर भेगडे,मंगेश जाधव,योगेश जांभूळकर,अवधूत टोंगळे,संदिप जवळेकर,राहुल पाठारे,हर्ष माळी,जयेश भेगडे,मयुर पाठारे,सौरभ यादव,सौरभ लोणकर,विनय माने,अविष्कार भेगडे,नीरज भेगडे,सौरभ भेगडे,समीर भेगडे,संदेश जाधव,मिथिलेश जाधव,ओम माने,आकाश कदम,साहिल जाधव,ओंकार माने हे उपस्थित होते.
---------------------
---------------------

                 ------- × × × ------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या