नितिनदादा घोटकुले यांच्या वाढदिवसानिमित्त ओवळे भारतीय जनता पार्टीच्या वतिने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारची बॅनेरबाजी न करता सामाजिक बांधिलकी जपत गरजू विध्यार्थ्यांना शिक्षणास मदत व्हावी या दृष्टीकोनातुन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाचे आयोजन चांदखेड गण भाजपा सोशल मीडिया चे अध्यक्ष- शिवभक्त अजित भाऊ शिंदे, आर.बी.ग्रुप महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष महेश साठे,तसेच ओवळे भाजपा सोशल मीडिया
अध्यक्ष अक्षय भालेराव यांनी केले होते.
यावेळी ओवळे भाजपाचे युवा नेते पै.महेश साठे, चांदखेड गण भाजपा सोशल मीडिया अध्यक्ष- शिवभक्त अजित शिंदे,ओवळे भाजपा सोशल मीडिया अध्यक्ष- अक्षय भालेराव, ओवळे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष- गणेश साठे, सरचिटणीस राजू शिंदे,उपाध्यक्ष सोपान साठे, भाजपा मल्हारी साठे,शिवाजी साठे,गौरव मुंडेकर,निखिल शिंदे,सोमनाथ कणसे,तसेच ओवळे भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थीत होते.
0 टिप्पण्या