Ticker

6/recent/ticker-posts

मावळ तालुका भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी ची कार्यकारणी जाहीर

वडगाव - मावळ तालुका भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी ची कार्यकारणी नुकतीच वडगाव येथे भाजपा पक्ष कार्यालयात १ तारखेच्या मासिक मिटींग मधे जाहीर करण्यात आली .या वेळी तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे ,कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले . या वेळी जेष्ठ नेते ,पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.
             
             कार्यकारणी
कार्याध्यक्ष - दत्तात्रय गाडे , सुदुंबरे
उपाध्यक्ष- किसन येवले वाकसई 
उपाध्यक्ष - गणेश वाघवले वडगाव
सरचिटणीस- स्वप्निन भांगरे जांबवडे
चिटणीस- प्रदिप मोढवे टाकवे बु"

    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या