मावळ - भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे मुकुटमणी व भारतीयांचे स्फुर्तीस्थान असलेले क्रांतिवीर भगतसिंग यांना त्यांच्या जयंतीदिनी मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वडगाव कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी भाजपाचे जेष्ठ नेते बाळतात्या भेगडे,संघटनमंत्री किरण राक्षे,सरचिटणीस सुनील चव्हाण, मच्छिंद्र केदारी,दिलीप गावडे,क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारिंगे, सोशल मीडिया प्रसिध्दी प्रमुख अनंता कुडे,सोशल मीडिया अध्यक्ष सागर शिंदे,कल्पेश भोंडवे,सोशल मोडियाचे पदाधिकारी विकास घारे, अनिकेत सस्ते,रवी शिंदे,करण गोणते,ऋषिकेश सुतार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या