Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा विद्यार्थी आघाडी वतीने पवनानगर येथे व्यवसाय मार्गदर्शन शिबिर.....निलेश कडू यांची मावळ तालुका सरचिटणीस पदी निवड......

भाजपा मावळ तालुका विद्यार्थी आघाडीच्या वतीने महागाव गणातील युवक कार्यकर्त्यांचे व्यवसाय मार्गदर्शन शिबीर पवनानगर येथे संपन्न झाले.यावेळी पवन मावळातील युवकांना शासकीय योजना आणि रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
मा.राज्यमंत्री संजय(बाळा)भेगडे ,किरण राक्षे आणि शुभम सातकर यांनी तरुणांना व्यवसाय रोजगार संधी यांवर मार्गदर्शन केले.यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,संघटनमंत्री किरण राक्षे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे,लोहगड सोसा.चेअरमन गणेश धनिवले, सरचिटणीस सुनील चव्हाण, युवा नेते एकनाथ पोटफोडे,महागाव गण अध्यक्ष नारायण बोडके,विश्वनाथ जाधव,किसनराव खैरे,शंकरराव लोखंडे,बबनराव कालेकर, ज्ञानेश्वर ठाकर,शत्रुघ्न धनवे,ज्ञानेश्वर आडकर,खंडू कालेकर,रमेश आडकर,अनंता वरवे आणि असंख्य तरुण कार्यक्रत्ये उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या