वडगाव - भारतीय जनता पार्टी मावळ तालुका कामगार आघाडी अध्यक्ष पदी आमोल भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली असे नियुक्ती पत्र मा.राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे,तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे ,संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी मा.अध्यक्ष प्रशांत ढोरे,मा.सभापती गुलाब म्हाळस्कर ,उपसभापती दत्ता शेवाळे, सरचिटणीस सुनिल चव्हाण ,संघटणमंत्री किरण राक्षे,युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे दिव्याग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे,कामशेत शहर अध्यक्ष मोहन वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या