Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा र्विद्यार्थी आघाडी च्या अंदर मावळ अध्यक्ष पदी विठ्ठलभाऊ तुर्डे यांची निवड

वडगाव मावळ - भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी च्या अंदर मावळ अध्यक्ष पदी कु विठ्ठलभाऊ तुर्डे यांची निवड करण्यात आली.असे नियुक्ती पत्रक मावळ तालुका भाजपा विद्यार्थी आघाडी  अध्यक्ष अभिमन्यु शिंदे यांच्या कडून देण्यात आले.
त्यांच्या नियुक्तीने अंदर मावळ मधे आनंदाचे वातावरण आहे.या वेळी पुणे जिल्हा विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष संस्कार चव्हाण ,कार्यध्यक्ष प्रशांत शिंदे,संतोष आसवले आदी जणांनी शुभेच्छा दिल्या. 
---------------------
---------------------
                 ------- × × × ------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या