वडगाव मावळ - भारतीय जनता पार्टी तळेगाव दाभाडे शहर महिला आघाडी प्रसिद्धी प्रमुख सौ.
सोनाली विजय शेलार यांची निवड करण्यात आली
भारतीय जनता पार्टी महिन्याच्या १ तारखेच्या मासिक मिटींग तसेच कोरोणा नियोजन बैठकी मधे गणातील,शहरातील नियुक्ती करण्यात आल्या आहेत.
भारतीय जनता पार्टी तळेगाव दाभाडे शहर महिला आघाडी प्रसिद्धी प्रमुखपदी सौ.सोनाली विजय शेलार यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली असे पत्र तळेगाव दाभाडे शहर महिला आघाडी अध्यक्षा मोहीनीताई भेगडे,कार्यध्यक्षाअश्विनी काकडे यांच्या हस्ते देण्यात आले .
------------------------------.
वसुंधरा न्युज मावळ
मो.नं.८४८२९६९६४४
----------------------
0 टिप्पण्या