Ticker

6/recent/ticker-posts

परंदवडी ते चांदखेड रस्ता तातडीने पुर्ण करावा - नितीने मराठे ,जि.प.सदस्य


वडगाव - परंदवडी ते चांदखेड रा.मा.क्र.१३० या रस्त्याची खुप मोठ्याप्रमाणावर खड्डे पडले आहे मा.ना.संजय(बाळा) भेगडे यांनी त्यासाठी निधी मंजुर केला आहे त्या संबधित ठेकेदाराने पावसाळ्यापुर्वी काम लवकरात लवकर पुर्ण करावे यासाठी संबधित मा.श्रीमती भुजबळ मॅडम-उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग वडगाव यांना मा.श्री.नितीनभाऊ मराठे(जि.प.सदस्य/पु.जि.नि.स.सदस्य)यांनी निवेदन दिले.
----------------------
----------------------
---------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या