Ticker

6/recent/ticker-posts

निधन वार्ता : देहूरोड मधील आदर्श माता कै.अंगुरी जगदीश डुमजे यांचे निधन

मावळ - देहूरोड मधील आदर्श माता कै.अंगुरी जगदीश डुमजे यांचे आज दिनांक १९/५/२०२० रोजी दुख:द निधन झाले.त्याच्या पश्चात एक मुलगी ,तीन मुले असा परिवार आहे. ते महाराष्ट्र राज्य भाजपा सोशल मिडीया सभासद जोगिंदर जगदिश डुमजे यांच्या मातोश्री होत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या